Sunday, December 12, 2021

इयत्ता आठवी इतिहास इतिहास सशस्त्र क्रांतिकारी चळवळ

 

एका वाक्यात प्रश्नाचे उत्तर लिहा

1)स्वातंत्र्यवीर सावरकरांनी कोणती  क्रांतिकारकांची गुप्त संघटना स्थापन केली?

मित्र मेळा

 गदर

 अनुशीलन समिती

 इंडिया हाऊस

 योग्य उत्तर: मित्र मेळा


 2)पंजाब मध्ये कोणी सरकार विरोधी उठावाचे आयोजन केले?

 पंडित श्यामजी वर्मा

 राम सिंग कुका

 राजगुरू

 सुखदेव

 योग्य उत्तर:राम सिंग कुका


3)इंडिया हाउस ची स्थापना कोणी केली?

 चंद्रशेखर आजाद

 खुदीराम बोस

  पं. श्यामजी कृष्ण वर्मा

 रासबिहारी बोस

 योग्य उत्तर:  पं. श्यामजी कृष्ण वर्मा


4)महाराष्ट्रात इंग्रजांविरुद्ध सशस्त्र लढा कोणी दिला?

 विनायक दामोदर सावरकर

 वासुदेव बळवंत फडके

 लोकमान्य टिळक

 बालकृष्ण चाफे

 योग्य उत्तर:  वासुदेव बळवंत फडके


 5)वासुदेव बळवंत फडके यांनी शस्त्रविद्या चे शिक्षण कोणाकडून घेतले?

 अण्णाभाऊ साठे

 रासबिहारी बोस

 वि दा सावरकर

 वस्ताद लहुजी साळवे

 योग्य उत्तर:  वस्ताद लहुजी साळवे


 6)वासुदेव बळवंत फडके यांनी कोणाला संघटित करून ब्रिटिशांविरुद्ध सशस्त्र उठाव केला?

 रामोशी

 धनगर

 मराठी

 ब्राह्मण

 योग्य उत्तर: रामोशी


 7)कोणत्या ठिकाणी मुंडा आदिवासींनी बिरसा मुंडा यांच्या नेतृत्वाखाली सरकार विरुद्ध फार मोठा उठाव केला?

 मध्य प्रदेश

 राजस्थान

 बिहार

 कर्नाटक

 योग्य उत्तर: बिहार


 8)1904  साली मित्रमेळा या संघटनेला कोणते नाव देण्यात आले?

 वंदे मातरम

 अभिनव भारत

 इंडिया हाऊस 

 गदर

 योग्य उत्तर अभिनव भारत


9)भगतसिंग राजगुरू सुखदेव यांना 23 मार्च 1931 रोजी कोणत्या तुरुंगात फाशी देण्यात आली?

 कराची

 पुणे

 लाहोर

 दिल्ली

 योग्य उत्तर: लाहोर


 10)कोणत्या उठावामुळे क्रांतिकारी चळवळीला गती मिळाली?

 काकोरी

 चितगाव

 गदर

 इंडिया हाऊस

 योग्य उत्तर: चितगाव


No comments:

Post a Comment